"महाराष्ट्र आता थांबणार नाही"

नगर विकास विभाग -२

महाराष्ट्र शासन

"आमचे सर्वसामान्यांचे सरकार"

Emblem of India

डाउनलोड्स आणि घोषणा

शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा बँकींग व्यवहार व त्यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीबाबत सूचना – टीजेएसबी सहकारी बँक मर्यादित…… - पहा
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२२-२३ साठी लेखाशिर्ष (४२१७ ०६०३) अंतर्गत सांगोला नगरपरिषद, जि. सोलापूर करीता रक्कम रु. ५.०० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
राज्यात जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र नागरी पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर (Maharashtra Urban Water Supply, Sanitation and Reuse Program MUWREP) प्रकल्पाच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत… - पहा
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२६-२७ लेखाशिर्ष (२२१७ १३०१) अंतर्गत धाराशिव नगरपरिषद, जि. धाराशिव करीता रक्कम रु. ५.०० कोटी - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत वित्तीय आकृतीबंध व मार्गदर्शक तत्वे निश्चित करणेबाबत. (वित्तीय आकृतीबंधामध्ये सुधारणा करणे) - पहा
राज्यातील नगरपरिषदांसाठी लागू असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेचे निकष व सुधारित मार्गदर्शक तत्वे निश्चित करणेबाबत. (वित्तीय आकृतीबंधामध्ये सुधारणा) - पहा
नगरपरिषद क्षेत्रातील यात्रास्थळांच्या विकास कार्यक्रमासाठी सहायक अनुदान (लेखाशिर्ष २२१७ ०९५१) योजनेंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. गडहिंग्लज नगरपरिषद करीता मंजूर रक्कम रु.४.९९ कोटीच्या अनुषंगाने १०० शासन हिस्स्याप्रमाणे उर्वरीत रक्कम रु.२.४९ कोटी मंजूर करण्याबाबत. - पहा
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२३-२४ साठी लेखाशिर्ष (४२१७ ०६०३) अंतर्गत नंदूरबार नगरपरिषद, जि. नंदूरबार करिता रक्कम रु.१०.०० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२४-२५ साठी लेखाशिर्ष (४२१७ ०६०३) अंतर्गत नंदूरबार नगरपरिषद, जि. नंदूरबार करिता रक्कम रु.१५.०० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२४-२५ साठी लेखाशिर्ष (४२१७ ०६०३) अंतर्गत नंदूरबार नगरपरिषद, जि. नंदूरबार करिता रक्कम रु.९.५० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
1 … 3 4 5 6 7 … 10
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२४-२५ साठी लेखाशिर्ष (४२१७ ०६०३) अंतर्गत नंदूरबार नगरपरिषद, जि. नंदूरबार करिता रक्कम रु.९.५० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
तिवसा शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२३-२४ करिता (लेखाशिर्ष (४२१७ ०५४१ ) अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका, जि. मुंबई उपनगर करिता रक्कम रु.२०.०० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२६-२७ करिता (लेखाशिर्ष २२१७ ०९१३) अंतर्गत ठाणे महानगरपालिका, जि. ठाणे करिता रक्कम रु. ४७.०० कोटी - पहा
लातूर शहर महानगरपालिका आस्थापनेवरील मुख्य स्वच्छता अधिकारी व सहाय्यक आयुक्त पदावरील पदोन्नतीस शासनाची मान्यता देणेबाबत. - पहा
राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकरीता पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४ मधील कलम ३८ व अनुसूची-२ मधील सर्व अंतर्भुत बाबींचा समावेश करुन सर्वसमावेशक व एकसमान पथविक्रेता योजनेचा मसुदा तयार करण्याकरीता समिती गठीत करण्यास व पथविक्रेता योजना अधिसूचित करण्याबाबत समितीने अवलंबावयाची कार्यपद्धती निश्चित करण्यास मान्यता देणेबाबत. - पहा
केंद्र पुरस्कृत स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कार्यरत विशेष उद्देश वाहन (SPV) व अधिकारी/ कर्मचारी यांचे बाबत. - पहा
केंद्र शासनाचे नैसर्गिक वायू व पेट्रोलियम पदार्थ वितरण आदेश, २०२६ राज्यातील सर्व महानगरपालिका / नगरपरिषदा / नगरपंचायती यांना लागू करण्याबाबत.. - पहा
केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) पुनर्रचित योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत… - पहा
मुंबई मेट्रो मार्ग – ५ प्रकल्पातील टप्पा-२ (धामणकर नाका-दुर्गाडी चौक) आणि मुंबई मेट्रो मार्ग- ५ अ : दुर्गाडी-आधारवाडी-खडकपाडा-कल्याण आणि भोईरवाडी-उल्हासनगर (मुंबई मेट्रो मार्ग-५ चा विस्तार) या प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास, सदर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास आणि मुंबई मेट्रो मार्ग -५ प्रकल्पाच्या टप्पा-१ व २ मिळून सुधारीत किंमतीस मान्यता देण्याबाबत. - पहा
1 … 3 4 5 6 7 8
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही