"महाराष्ट्र आता थांबणार नाही"

नगर विकास विभाग -२

महाराष्ट्र शासन

"आमचे सर्वसामान्यांचे सरकार"

Emblem of India

डाउनलोड्स आणि घोषणा

शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन आस्थापनेवरील पदांसाठी परिवहन उपक्रम सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०१९ मध्ये अंशत: सुधारणा करण्याबाबत. - पहा
नाशिक महानगरपालिका अंतर्गत अग्निशमन व आपत्कालीन सेवेकरीता नवीन तंत्रज्ञानाची वाहने, अग्निशमन केंद्रे व यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत (शुद्धीपत्रक) - पहा
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश क्षेत्रातील वाळुज औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांकडील व अनुषंगिक इतर वापरातील अ-नागरी झोनमधील जमिनीच्या वापर बदलाबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करणे व बेटरमेंट चार्जेस संदर्भात अभय योजना राबविणेबाबत. - पहा
शहरी भागाची आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत नगरपरिषदांना निधी वितरीत करण्याबाबत – पांढरकवडा नगरपरिषद, जि. यवतमाळ (सन २०२४-२५ साठी लेखाशिर्ष २२१७ १२५९, रक्कम रुपये ३ कोटी) – शुद्धीपत्रक - पहा
पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण आणि पथविक्री विनियमन) अधिनियम-२०१४ आणि महाराष्ट्र पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) (महाराष्ट्र) नियम, २०१६ मधील तरतुदीस अनुसरुन राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकरणाकरिता एक तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन करण्याबाबत. - पहा
नाशिक व त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथे सन २०२७-२०२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळयाच्या नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिखर समितीत सुधारणा करण्याबाबत. (शुध्दीपत्रक) - पहा
नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी (गट-अ / राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२६ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्याबाबत. - पहा
नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सह संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२६ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्याबाबत. - पहा
नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील उप संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२६ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्याबाबत. - पहा
नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२६ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्याबाबत. - पहा
1 … 5 6 7 8 9 10
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२६ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्याबाबत. - पहा
वैशिष्ट्यपूर्ण (ले.शि २२१७ १३०१) योजनेंतर्गत मंजूर केलेल्या रु.१.६३ कोटी निधीपैकी रु.१.२२ कोटी निधी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना वितरीत करण्याबाबत. सिल्लोड नगरपरिषद, जि. छत्रपती संभाजीनगर - पहा
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२६-२७ लेखाशिर्ष (२२१७ १३०१) अंतर्गत गोंदिया नगरपरिषद, जि. गोंदिया करीता रक्कम रु. १४.०० कोटी - पहा
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) यांना भारत आणि परदेशात अवजड अभियांत्रिकी (heavy engineering), पायाभूत सुविधा, सल्लागार आणि टर्नकी (turnkey) कामे हाती घेण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२५-२६ करिता (लेखाशिर्ष २२१७ ०९१३) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जि. छत्रपती संभाजीनगर करिता रक्कम रु.२.०० कोटी (शुद्धीपत्रक) - पहा
Messe Munchen India मार्फत म्युनिक, जर्मनी येथे आयोजित Worlds Leading Trade Fair for Environmental Technologies विषयावरील विदेश दौऱ्यास मान्यता देणेबाबत. - पहा
सन २०२६-२०२७ या वित्तीय वर्षातील अर्थसंकल्पित तरतुद वितरीत करण्याबाबत… सहायक अनुदान - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२५-२६ करिता (लेखाशिर्ष २२१७ ०९१३) अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका जि. मुंबई शहर करिता रक्कम रु.५.०० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२४-२५ करिता (लेखाशिर्ष ४२१७ ०५४१) अंतर्गत लातूर महानगरपालिका जि. लातूर करिता रक्कम रु.२६.११ कोटी (शुद्धीपत्रक) - पहा
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२३-२४ साठी लेखाशिर्ष (४२१७ ०६०३) अंतर्गत देऊळगावराजा नगरपंचायत, जि.बुलडाणा करिता रक्कम रु.५.०० कोटी सिंदखेडराजा नगरपरिषद, जि. बुलडाणा करीता रक्कम रु. ५.०० कोटी एकुण रक्कम रु. १०.०० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
1 … 5 6 7 8
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही