"महाराष्ट्र आता थांबणार नाही"

नगर विकास विभाग -२

महाराष्ट्र शासन

"आमचे सर्वसामान्यांचे सरकार"

Emblem of India

डाउनलोड्स आणि घोषणा

शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२३-२४ साठी लेखाशिर्ष (४२१७ ०६०३) अंतर्गत नंदूरबार नगरपरिषद, जि. नंदूरबार करिता रक्कम रु.१०.०० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार Million Plus Cities अंतर्गत सन २०२५-२६ या वर्षातील बंधनकारक अनुदानाचा (tied Grants) हप्ता वितरीत करणेबाबत – शुद्धीपत्रक NEW - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२४-२५ करिता (लेखाशिर्ष (४२१७ ०५४१) अंतर्गत ठाणे महानगरपालिका, जि.ठाणे करिता तत्वत: मंजूर रक्कम रु.८५०.०० कोटी याऐवजी रु.८७३.३३ कोटी पैकी यापूर्वी मंजूर रक्कम रु.४६.०० कोटी याऐवजी ४७.३० कोटी मिरा-भाईंदर महानगरपालिका, जि.ठाणे करिता तत्वत: मंजूर रक्कम रु.९५०.०० कोटी याऐवजी ९२६.६६ कोटी पैकी यापूर्वी मंजूर रक्कम रु.३८.०० कोटी याऐवजी ३६.७० कोटी (एकूण तत्वत: मंजूर रक्कम रु.१८००.०० कोटी पैकी यापूर्वी मंजूर रक्कम रु.८४.०० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य निधी वितरित करण्याबाबत. सन २०२३-२४ साठी लेखाशिर्ष (२२१७ ९४९२) अंतर्गत पाली नगरपंचायत, जि. रायगड करिता रक्कम रू.१०.०० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत. सन २०२२-२३ करिता (लेखाशिर्ष (२२१७ ०९१३) अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका, जि. ठाणे करिता रक्कम रु.२१५ कोटी या ऐवजी रक्कम रु.१८४.८२८३ कोटी ठाणे महानगरपालिका, जि.ठाणे करिता रक्कम रु.३०.१७१७ कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२५-२६ करिता (लेखाशिर्ष २२१७ ०९१३) अंतर्गत ठाणे महानगरपालिका जि. ठाणे करिता रक्कम रु.१०.०० कोटी (शुद्धीपत्रक) - पहा
केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत अलिबाग नगरपरिषदेच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. (रु.४.४३ कोटी) - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत. सन २०२२-२३ करिता (लेखाशिर्ष (२२१७ ०९१३) अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका, जि. ठाणे करिता रक्कम रु.२१५ कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
नगरपरिषद क्षेत्रातील यात्रास्थळांच्या विकास कार्यक्रमासाठी सहायक अनुदान (लेखाशिर्ष २२१७ ०९५१) योजनेअंतर्गत श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी, ता.कामठी, जि. नागपूर या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास टप्पा १ व २ साठी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे आहरीत करून ठेवलेल्या निधीतून रू.५.०० कोटी निधी वितरीत करण्याबाबत. - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२४-२५ करिता (लेखाशिर्ष (४२१७ ०५४१) अंतर्गत ठाणे महानगरपालिका, जि.ठाणे करिता तत्वत: मंजूर रक्कम रु.८५०.०० कोटी पैकी यापूर्वी मंजूर रक्कम रु.४६.०० कोटी मिरा-भाईंदर महानगरपालिका, जि.ठाणे करिता तत्वत: मंजूर रक्कम रु.९५०.०० कोटी पैकी यापूर्वी मंजूर रक्कम रु.३८.०० कोटी (एकूण तत्वत: मंजूर रक्कम रु.१८००.०० कोटी पैकी यापूर्वी मंजूर रक्कम रु.८४.०० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
1 2 3 4 5 … 10
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२४-२५ करिता (लेखाशिर्ष (४२१७ ०५४१) अंतर्गत ठाणे महानगरपालिका, जि.ठाणे करिता तत्वत: मंजूर रक्कम रु.८५०.०० कोटी पैकी यापूर्वी मंजूर रक्कम रु.४६.०० कोटी मिरा-भाईंदर महानगरपालिका, जि.ठाणे करिता तत्वत: मंजूर रक्कम रु.९५०.०० कोटी पैकी यापूर्वी मंजूर रक्कम रु.३८.०० कोटी (एकूण तत्वत: मंजूर रक्कम रु.१८००.०० कोटी पैकी यापूर्वी मंजूर रक्कम रु.८४.०० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरीकांच्या लिव्हिंग विल्स (Advance Medical Directives) कायमस्वरुपी जतन करण्यासाठी संरक्षकाची (Custodian) नेमणूक करणे तसेच एक समान डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याबाबत.. - पहा
नागरी स्थानिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबींच्या दाव्यांचा निपटारा करण्याकरीता तक्रार निवारण समितीचे पुनर्गठन करण्याबाबत… - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२४-२५ करिता (लेखाशिर्ष (४२१७ ०५४१ ) अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका, जि. मुंबई शहर करिता रक्कम रु.५.०० कोटी (शुध्दीपत्रक) - पहा
नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२६ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्याबाबत. - पहा
महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, मुंबई या कार्यालयातील अस्थायी पदे दि.०१.०३.२०२६ ते दि.३१.०८.२०२६ पर्यंत पुढे चालू ठेवणेबाबत. - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२६-२७ करिता (लेखाशिर्ष २२१७ ०९१३) अंतर्गत धुळे महानगरपालिका, जि. धुळे करिता रक्कम रु. ३.७५ कोटी - पहा
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२६-२७ लेखाशिर्ष (२२१७ १३०१) अंतर्गत चोपडा नगरपरिषद, जि. जळगाव करीता रक्कम रु. १.०० कोटी - पहा
राज्यातील महानगरपालिका/ नगरपरिषद / नगरपंचायत यांना विशेष रस्ता अनुदान चा निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२६-२७ साठी (लेखाशिर्ष ३०५४ ००२२) अंतर्गत धडगाव-वडफळ्या-रोषमाळ नगरपंचायत जि. नंदुरबार करिता रक्कम रु. ५.०० कोटी - पहा
महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. सन २०२६-२७ करिता (लेखाशिर्ष २२१७ ०९१३) अंतर्गत धुळे महानगरपालिका, जि. धुळे करिता रक्कम रु. १.२५ कोटी - पहा
1 2 3 4 5 … 8
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही
शीर्षक / वर्णन दिनांक उपश्रेणी क्रिया
रेकॉर्ड उपलब्ध नाही